Skip to content
लेवीय १९:५-८

शांत्यर्पणाचे नियम

लेवीय १९:५-८
“ ‘जेव्हा तुम्ही याहवेहला शांत्यर्पणे करता, तेव्हा ती अशा प्रकारे अर्पण करा की तुमच्यावतीने मान्य करण्यात येतील.
तुम्ही अर्पिलेला यज्ञपशू त्याच दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी खावा; पण तिसर्‍या दिवशी उरलेले जाळूनच टाकले पाहिजे.
जर कोणी तिसर्‍या दिवशी त्यातील काही खाल्ले तर ते अशुद्ध आहे आणि ते स्वीकारले जाणार नाही.
जो कोणी ते खाईल तो दोषी ठरेल, कारण ज्यागोष्टी याहवेहला पवित्र आहेत, त्याला त्यांनी अपवित्र केले आहे. अशा व्यक्तीला त्यांच्या लोकांमधून बहिष्कृत करावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options