Skip to content
लेवीय १६:७-८

लेवीय १६:७-८

७
मग त्याने सभामंडपाच्या दाराशी याहवेहपुढे ती दोन बोकडे आणावी.
८
दोन बोकडांवर अहरोनाने चिठ्ठ्या टाकाव्या—याहवेहसाठी एक बोकड आणि पाप वाहून नेण्यासाठी दुसरा बोकड.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options