Skip to content
लेवीय १५:३१-३३

लेवीय १५:३१-३३

३१
“अशाप्रकारे इस्राएली लोकांना तू अशुद्धतेपासून दूर ठेवावे. आपल्यावर मरणाचा प्रसंग ओढवू नये म्हणून त्यांनी आपल्या अशुद्धतेमुळे त्यांच्यामध्ये ज्या निवासमंडपात मी राहतो तो अशुद्ध करू नये.”
३२
स्राव किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो, त्याच्यासाठी हे नियम आहेत.
३३
जी स्त्री ॠतुमती होते आणि जो कोणी अशा ॠतुमती असलेल्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवून विधिनियमानुसार अशुद्ध होतो, यासंबंधीचे हे नियम आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options