Skip to content
लेवीय १४:२७-२८

लेवीय १४:२७-२८

२७
आणि याजकाने आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी सात वेळा ते याहवेहपुढे शिंपडावे.
२८
मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन ते शुद्ध होणार्‍या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला दोषबलीचे रक्त लावले त्या जागी लावावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options