Skip to content
लेवीय ११:१-२

शुद्ध आणि अशुद्ध यांविषयीच्या नियमांचा परिचय

लेवीय ११:१-२
१
याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,
२
“इस्राएली लोकांना सांग: पृथ्वीवर राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी हे प्राणी तुम्ही खाऊ शकता.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options