Skip to content
यहोशुआ १५:४८-६०

यहोशुआ १५:४८-६०

४८
डोंगराळ प्रदेशातील: शामीर, यत्तीर सोकोह,
४९
दन्नाह किर्याथ-सन्नाह; म्हणजेच दबीर,
५०
अनाब, एष्तमोह, अनीम,
५१
गोशेन, होलोन, आणि गिलोह अशी अकरा नगरे आणि त्यांची गावे.
५२
अरब, दूमाह, एशआन,
५३
यानीम, बेथ-तप्पूआह, अफेकाह,
५४
हुमताह, किर्याथ-अर्बा; म्हणजेच हेब्रोन आणि सियोर अशी नऊ नगरे आणि त्यांची गावे.
५५
माओन, कर्मेल, जीफ, युत्ताह,
५६
येज्रील, योकदेआम, जानोहा,
५७
काईन, गिबियाह, तिम्नाह अशी दहा नगरे आणि त्यांची गावे.
५८
हल्हूल, बेथ-सूर, गदोर,
५९
माराथ, बेथ-अनोथ व एलतेकोन अशी सहा नगरे आणि त्यांची गावे.
६०
किर्याथ-बआल (म्हणजेच किर्याथ-यआरीम व राब्बाह) अशी दोन नगरे आणि त्यांची गावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options