Skip to content
योहान ४:४-६

येशूने शोमरोनातून जाणे आवश्यक आहे

योहान ४:४-६
४
त्यासाठी त्यांना शोमरोन प्रांतामधून जावे लागले.
५
मग ते शोमरोनातील सूखार नावाच्या नगरास आले; ते याकोबाने आपला पुत्र योसेफास दिलेल्या शेताजवळ होते.
६
तिथे याकोबाची विहीर होती. येशू, प्रवासाने थकलेले याकोबाच्या विहिरीजवळ बसले. ती भर दुपारची वेळ होती.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options