इय्योब ९:११-१४
११
ते माझ्या जवळून जातात; पण मी त्यांना पाहू शकत नाही; ते निघून जातात तरी मला आकलन होत नाही.
१२
जर त्यांनी हिसकावून घेतले तरी त्यांना कोण थांबवेल? ‘तुम्ही काय करता,’ असे त्यांना कोण विचारणार?
१३
परमेश्वर आपला क्रोध आवरत नाहीत; राहाबाच्या सैन्याची टोळी सुद्धा त्यांच्यापुढे गुडघे टेकते.
१४
“तर मी त्यांच्याशी कसा वाद घालणार? त्यांच्याशी वाद घालण्यास शब्द मी कसे शोधू?
Settings