Skip to content
होशेय १२:१-२

एफ्राईमचा राजकीय आणि आध्यात्मिक मूर्खपणा

होशेय १२:१-२
एफ्राईम वाऱ्यावर चरतो; तो दिवसभर पूर्वेकडील वाऱ्याचा पाठलाग करतो आणि खोटेपणा व हिंसाचार वाढवितो. तो अश्शूरसोबत करार करतो आणि इजिप्तला जैतून तेल पाठवितो.
याहवेह यहूदीयाच्या विरुद्ध वाद आणत आहेत; याकोबाला त्याच्या मार्गाप्रमाणे ते शासन करतील आणि त्याच्या कार्यानुसार त्याला प्रतिफळ देतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options