Skip to content
उत्पत्ती ९:२०-२३

उत्पत्ती ९:२०-२३

२०
नोआह शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला.
२१
एके दिवशी तो द्राक्षारस प्याला आणि द्राक्षारसाने धुंद होऊन आपल्या तंबूत उघडानागडा पडला.
२२
कनानचा पिता हाम याने आपल्या पित्याची नग्नता पाहिली आणि बाहेर जाऊन त्याने ही गोष्ट आपल्या दोन्ही भावांना सांगितली.
२३
हे ऐकून शेम व याफेथ यांनी एक झगा घेतला; आपल्या खांद्यांपर्यंत तो उंच धरून ते आपल्या पित्याची नग्नता झाकली जावी म्हणून उलट्या पावली चालत जाऊन, विरुद्ध दिशेला पाहत त्यांनी तो झगा त्याच्या अंगावर टाकला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options