Skip to content
उत्पत्ती ७:१०-१२

उत्पत्ती ७:१०-१२

१०
आणि सात दिवसानंतर पृथ्वीवर जलप्रलय आला.
११
नोआहच्या आयुष्याच्या सहाशेव्या वर्षात, दुसर्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी—त्याच दिवशी पृथ्वीच्या पोटातील सर्व झर्‍यातील पाणीही उफाळून वर आले आणि आकाशाची दारे उघडली.
१२
आणि पृथ्वीवर आकाशातून चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पडला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options