Skip to content
उत्पत्ती ४९:३-४

रूबेन: ज्येष्ठत्व गमावले

उत्पत्ती ४९:३-४
“रऊबेना, तू माझा प्रथमपुत्र आहेस, माझे बळ, पौरुषाचे प्रथमफळ असा आहेस. प्रतिष्ठा आणि शक्तीत उत्कृष्ट असा तू आहेस.
तू अशांत पाण्यासारखा उग्र आहे, तू अजून उत्कृष्ट होणार नाही, कारण तू तुझ्या वडिलांच्या खाटेवर, माझ्या खाटेवर चढला आणि ते अशुद्ध केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options