२०
याप्रमाणे योसेफाने इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहसाठी विकत घेतली. दुष्काळ महाभयंकर असल्यामुळे सर्व इजिप्त देशातील लोकांनी त्याला आपआपली शेते विकली आणि इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहची झाली,
२१
तसेच योसेफाने इजिप्त देशातील एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतच्या शहरातील सर्व लोकांना गुलाम बनविले.