Skip to content
गलातीकरांस १:११-१२

पौलाच्या सुवार्तेचा दैवी स्रोत

गलातीकरांस १:११-१२
११
बंधूंनो आणि भगिनींनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी केला ती मनुष्याकडून आलेली नाही.
१२
कोणत्याही व्यक्तीकडून मी ते स्वीकारलेले नाही किंवा मला ते शिकविण्यात आलेले नाही; तर मला ही शुभवार्ता येशू ख्रिस्ताकडून प्रकटीकरणाद्वारे मिळाली आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options