Skip to content
एज्रा २:५९-६०

एज्रा २:५९-६०

५९
पर्शियाचे तेल-मेलाह, तेल-हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या शहरातून पुढील लोक आले. पण त्यांच्या वंशावळी हरवल्यामुळे ते इस्राएली वंशज असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत.
६०
यांचे वंशज: दलायाहचे, तोबीयाहचे व नकोदाचे 652.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options