यहेज्केल २९:१७-१८
१७
सत्ताविसाव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
१८
“मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्याला कठोरतेने सोरविरुद्ध पाठवले; प्रत्येक डोके टकले झाले आणि प्रत्येक खांदा सोलून काढला. तरीही त्याने हे जे कठीण कष्टाचे अभियान सोरविरुद्ध चालविले त्याबद्दल त्याला व त्याच्या सैन्याला काहीही प्रतिफळ मिळाले नाही.
Settings