Skip to content
निर्गम २६:२६-२९

निर्गम २६:२६-२९

२६
“बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार करा: निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर असावे,
२७
निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला पाच आणि पश्चिमेच्या बाजूच्या म्हणजेच शेवटच्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर असावे.
२८
मध्यभागी लावण्याचे अडसर फळ्यांच्या मधून एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचतील असे असावे.
२९
फळ्यांना सोन्याचे आवरण लावावे आणि आडव्या खांबांना अडकविण्यासाठी सोन्याच्या कड्या बनवाव्या. आडव्या खांबांना सुद्धा सोन्याचे आवरण द्यावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options