Skip to content
निर्गम २६:२३-२४

निर्गम २६:२३-२४

२३
आणि निवासमंडपाच्या मागच्या बाजूच्या कोपर्‍यांसाठी दोन फळ्या तयार कराव्या.
२४
या दोन कोपर्‍यातील फळ्या खालपासून वरपर्यंत दुहेरी जोडीने एकाच कडीत जोडाव्यात; दोन्ही कोपर्‍यांच्या फळ्या एकसारख्याच असाव्यात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options