Skip to content
निर्गम २६:१७-१८

निर्गम २६:१७-१८

१७
एक फळी दुसर्‍या फळीला जोडण्यासाठी त्यांच्या समोरासमोर दोन कुसे असावी. निवासमंडपाच्या प्रत्येक फळीला अशाप्रकारे कुसे बनवावी.
१८
निवासमंडपाच्या दक्षिणेस वीस फळ्या बसवाव्यात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options