Skip to content
निर्गम १८:१७-१८

निर्गम १८:१७-१८

१७
मोशेच्या सासर्‍याने उत्तर दिले, “तू जे करतोस ते बरोबर नाही.
१८
तू व हे लोक जे तुझ्याकडे येतात, सर्वजण थकून जाल. हे काम तुझ्यासाठी खूप जड आहे; तू एकट्यानेच ते करणे तुला जमणार नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options