Skip to content
उपदेशक ७:१५-१७

उपदेशक ७:१५-१७

१५
या व्यर्थ जीवनामध्ये मी दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत: नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्वात नाहीसे होतात, आणि दुष्ट त्यांच्या दुष्टपणात दीर्घायुष्य जगतात.
१६
अति नीतिमान होऊ नका, किंवा अति सुज्ञानीही असू नका— तुम्ही स्वतःचा नाश का करून घ्यावा?
१७
अति दुष्ट होऊ नका, आणि मूर्खही असू नका— तुमची वेळ येण्यापूर्वी का मरावे?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options