उपदेशक १:९-११
९
जे घडले ते पुन्हा एकदा होणार, जे केले गेले आहे, ते पुन्हा केले जाईल; सूर्याखाली नवे असे काही नाही.
१०
“पाहा! हे काहीतरी नवे आहे, असे कोणी म्हणू शकेल काय?” हे तर पूर्वकाळापासूनच होते; आमच्या काळापूर्वीच ते होते.
११
पुढे येणार्या पिढीला, पूर्वीच्या पिढ्यांची आठवण नाही आणि पुढे येणार्या पिढीला सुद्धा त्याचे स्मरण नसेल.
Settings