Skip to content
अनुवाद २८:१६-१९

अनुवाद २८:१६-१९

१६
तुम्ही नगरात शापित व्हाल व शेतात शापित व्हाल.
१७
तुमच्या टोपल्या व तुमचे पीठ मळण्याचे परात शापित होईल.
१८
तुमच्या पोटचे फळ आणि तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स आणि तुमच्या कळपातील वासरे शापित होतील.
१९
तुम्ही आत याल तेव्हा शापित व्हाल आणि तुम्ही बाहेर जाल तेव्हा शापित व्हाल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options