Skip to content
अनुवाद २४:८-९

कुष्ठरोगविषयक नियमांचे पालन

अनुवाद २४:८-९
८
कुष्ठरोगाच्या बाबतीत लेवी याजकाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वागण्याची काळजी घ्या. मी त्यांना दिलेल्या आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळा.
९
इजिप्तमधून येताना याहवेह तुमच्या परमेश्वराने मिर्यामचे काय केले, याची तुम्ही आठवण ठेवावी.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options