Skip to content
प्रेषित ३:९-१०

प्रेषित ३:९-१०

सर्व लोकांनी त्याला चालताना आणि परमेश्वराची स्तुती करताना पाहिले,
१०
आणि जो मंदिराच्या सुंदर नावे दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे, तो हाच आहे अशी त्यांची ओळख पटली. त्याच्या बाबतीत जे काही घडले होते, त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options