Skip to content
प्रेषित १७:३२-३४

पौलाच्या उपदेशाला संमिश्र प्रतिसाद

प्रेषित १७:३२-३४
३२
मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल पौल बोलला, तेव्हा ऐकणार्‍यांपैकी काहींनी टोमणे मारले, परंतु इतर म्हणाले, “आम्हाला याविषयी पुढे कधी तरी ऐकावयास आवडेल.”
३३
त्यामुळे, पौल त्यांना सोडून निघून गेला.
३४
काही लोक पौलाचे अनुयायी झाले व त्यांनी विश्वास ठेवला. त्यात दिओनुस्य नावाचा अरीयपगाचा एक सभासद, दामारी नावाची एक स्त्री व इतर काहीजण होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options