2 राजे २३:१८-१९
१८
तेव्हा राजा म्हणाला, “त्याच्या स्मारकाला धक्का लावू नका. त्याच्या हाडांना सुद्धा धक्का लावू नका.” राजाज्ञेवरून त्यांनी त्याच्या आणि शोमरोनातील संदेष्ट्याच्या अस्थी जाळल्या नाहीत.
१९
त्याने योशीयाहने बेथेलप्रमाणेच शोमरोनाच्या नगराच्या टेकड्यांवरील सर्व मंदिरे नष्ट केली. इस्राएलाच्या निरनिराळ्या राजांनी ती बांधली होती. यामुळे याहवेहला या गोष्टीचा फार क्रोध आलेला होता.
Settings