Skip to content
2 राजे २०:२०-२१

हिज्कीयाच्या कारकीर्दीचा समारोप

2 राजे २०:२०-२१
२०
हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना, त्याच्या सर्व पराक्रमाबद्दल आणि त्याने तळी व पाट खणून शहरात पाणी कसे आणले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात नमूद केल्या नाहीत काय?
२१
हिज्कीयाह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options