Skip to content
2 राजे ११:५-७

2 राजे ११:५-७

त्यांना आदेश देत तो म्हणाला, “तुम्ही असे करावे: शब्बाथ दिवशी तुमच्यापैकी जे पहार्‍यावर असतील त्यातील—एकतृतीयांश राजमहालावर पहारा देतील.
आणि एकतृतीयांश सूर वेशीवर आणि एकतृतीयांश पहारेकर्‍यांच्या मागच्या वेशीवर, जे वेळोवेळी मंदिराची रक्षा करीत होते—
आणि तुमच्या दोन तुकड्या ज्या शब्बाथ दिवसात कार्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्यांनी राजाकरिता याहवेहच्या मंदिराचे रक्षक म्हणून उभे राहावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options