Skip to content
2 इतिहास ६:४०-४२

2 इतिहास ६:४०-४२

४०
“माझ्या परमेश्वरा, आता तुमचे डोळे उघडे असावेत आणि तुमचे कान या ठिकाणी केल्या जाणार्‍या प्रार्थनांकडे लागावे.
४१
“याहवेह परमेश्वरा उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह,
४२
हे याहवेह परमेश्वरा, तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options