1 राजे ७:३८-३९
३८
त्यानंतर त्याने कास्याची दहा गंगाळे बनविली, प्रत्येकात चाळीस बथ पाणी मावत असे आणि त्याचा व्यास चार हात होता, त्या दहा तिवडीतील प्रत्येकावर एकेक गंगाळ होते.
३९
त्याने पाच तिवड्या मंदिराच्या दक्षिणेकडे ठेवल्या आणि पाच उत्तरेकडे. त्याने हौद मंदिराच्या दक्षिणेस; दक्षिणपूर्वेच्या कोपर्यात ठेवला.