Skip to content
1 राजे १८:३३-३५

1 राजे १८:३३-३५

३३
त्याने लाकडे रचली, बैल कापून त्याचे तुकडे केले आणि त्या लाकडांवर रचले. मग तो त्यांना म्हणाला, “चार मोठ्या घागरी पाण्याने भरा आणि ते यज्ञावर व लाकडांवर ओता.”
३४
तो म्हणाला, “पुन्हा असेच करा.” आणि त्यांनी पुन्हा केले. त्याने आदेश दिला, “तिसर्‍यांदा असेच करा,” आणि त्यांनी तिसर्‍यांदाही होमार्पणावर पाणी टाकले.
३५
पाणी वेदीवरून खाली वाहू लागले आणि खळगी सुद्धा पाण्याने भरली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options