Skip to content
1 इतिहास ५:२३-२४

मनश्शेचा अर्धा वंश (पूर्वेकडील)

1 इतिहास ५:२३-२४
२३
मनश्शेहच्या अर्ध्या वंशातील लोक असंख्य होते. त्यांनी बाशानपासून बआल-हर्मोन, सनीरपर्यंत (हर्मोन पर्वत) वस्ती केली.
२४
त्यांच्या कुटुंबातील प्रमुख पुरुष: एफेर, इशी, एलीएल, अज्रीएल, यिर्मयाह, होदव्याह व यहदीएल. हे महावीर व नामांकित पुरुष असू कुलप्रमुख होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options