Skip to content
1 इतिहास २३:१-२

1 इतिहास २३:१-२

जेव्हा दावीद वृद्ध व वयातीत झाला, तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोनला इस्राएलचा राजा बनविले.
त्याने इस्राएलांच्या सर्व पुढार्‍यांना आणि लेवी व याजकांना एकत्र केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options