Skip to content
1 इतिहास २:४२-४३

1 इतिहास २:४२-४३

४२
यरहमेलाचा भाऊ कालेबचे पुत्र: ज्येष्ठपुत्र मेशा जीफाचा पिता होता, मेशा जिफचा पिता होता आणि त्याचा पुत्र मारेशाह हा हेब्रोनचा पिता होता.
४३
हेब्रोनाचे पुत्र: कोरह, तप्पूआह, रेकेम व शमा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options