Skip to content
1 इतिहास १:८-१०

1 इतिहास १:८-१०

८
हामाचे पुत्र: कूश, इजिप्त, पूट व कनान.
९
कूशाचे पुत्र: सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका. रामाहचे पुत्र: शबा व ददान.
१०
कूश निम्रोदचा पिता होता, जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options