मुख्य मजकुरावर जा

Parable of Boiling Pot बद्दल बायबलमधील वचने

3 वचने

प्रमुख बायबल वचने

  1. या बंडखोर लोकांना एक दाखला सांग आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘एक कढई घे; आणि विस्तवावर ठेव आणि त्यात पाणी ओत.

  2. त्यात मांसाचे तुकडे टाक, सर्वात उत्तम तुकडे; मांडी आणि खांदा. यांच्या उत्तम हाडांनी कढई भर;

  3. कळपातील उत्तम मेंढरू निवडून घे. हाडांसाठी कढईच्या खाली लाकडे ठेव; आणि ते उकळून त्यात हाडे शिजव.