Syrtis
हे नावानेही ओळखले जाते: quicksands
31.7600, 18.5000 गूगल नकाशावर पाहा
Syrtis चा उल्लेख असलेली वचने
मग ती होडीवर घेतल्यानंतर, तारवाचा खालील भाग मजबूत करण्यासाठी दोरांनी आवळून बांधले. कारण त्यांना असे भय वाटू लागले की तारू सुर्तीच्या किनार्यावर जाऊन वाळूत रुतून बसेल. म्हणून त्यांनी जहाजाचे शीड उतरविले आणि जहाजाला वाहवत जाऊ दिले.