Skip to content
गीतरत्न १:१५-१६

परस्पर प्रशंसेची अभिव्यक्ती

गीतरत्न १:१५-१६
१५
माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस! अहा, किती सुंदर! तुझे नयन कबुतरे आहेत.
१६
माझ्या वल्लभा, तू किती सुंदर दिसतोस! अहा, किती मोहक! आणि आपले अंथरूण ताजेतवाने आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options