Skip to content
स्तोत्रसंहिता ४१:१३

स्तुतिस्तोत्र: पहिल्या पुस्तकाचा समारोप

स्तोत्रसंहिता ४१:१३
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १३ दाखवत आहे.
१०
परंतु याहवेह, मजवर कृपा करून मला पुन्हा उठवा; म्हणजे मला त्यांचा सूड घेता येईल.
११
तुम्ही माझ्याविषयी संतुष्ट आहात, म्हणून माझे शत्रू माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही.
१२
तुम्ही मला माझ्या प्रामाणिकपणामुळे स्थिर ठेवा आणि सदैव तुमच्या समक्षतेत ठेवा.
१३
इस्राएलचे परमेश्वर, याहवेह, जे अनादिकालापासून अनंत काळापर्यंत आहेत त्यांची स्तुती असो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options