Skip to content
लेवीय ८:२

लेवीय ८:२

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
याहवेह मोशेला म्हणाले,
“अहरोन आणि त्याच्या पुत्रांना, त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणासाठी एक गोर्‍हा, दोन मेंढे आणि टोपलीभर बेखमीर भाकरी घेऊन ये,
आणि सर्व लोकांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र कर.”
याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने केले आणि सर्व लोक सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमले.
तेव्हा मोशेने सर्व लोकांना म्हटले, “याहवेहने जे करण्यास आज्ञा दिली आहे, ते हेच आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options