Skip to content
यहोशुआ १५:६३

यहोशुआ १५:६३

आजूबाजूच्या संदर्भासह वचन ६३ दाखवत आहे.
६०
किर्याथ-बआल (म्हणजेच किर्याथ-यआरीम व राब्बाह) अशी दोन नगरे आणि त्यांची गावे.
६१
अरण्यातील नगरे ही: बेथ-अराबाह, मिद्दीन, सकाकाह,
६२
मिठाचे नगर निबशान आणि एन-गेदी अशी सहा नगरे आणि त्यांची गावे.
६३
परंतु यरुशलेम शहरात राहणार्‍या यबूसी लोकांना यहूदाह वंशातील लोक घालवून देऊ शकले नाहीत; आजही यबूसी लोक यरुशलेममध्ये यहूदीयाच्या लोकांमध्ये राहात आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options