Skip to content
इय्योब ५:२

इय्योब ५:२

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
“आता हाक मारून पाहा, परंतु तुला कोण उत्तर देणार? पवित्र लोकांपैकी कोणाकडे तू वळशील?
क्रोध मूर्खाचा घात करतो, आणि सामान्य मनुष्याचा मत्सराने घात होतो.
मी मूर्खाला मूळ धरताना पाहिले, परंतु अचानक त्याचे घर शापित झाले.
त्यांची मुलेबाळे सुरक्षित नाहीत, वेशीत ते चिरडली जातात व त्यांना सोडविणारा कोणी नाही.
त्यांच्या कापणीचा हंगाम भुकेले खाऊन टाकतात काट्याकुट्यातून सुद्धा ते काढून नेतात; आणि कारस्थानी त्याच्या धनाचा लोभ धरतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options