Skip to content
यहेज्केल ३१:१-२

मिसरविरुद्धच्या भविष्यवाणीची तारीख

यहेज्केल ३१:१-२
अकराव्या वर्षी, तिसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोह व त्याच्या सर्व लोकांना सांग: “ ‘वैभवाबाबतीत तुझ्याशी कोणाची तुलना होऊ शकते?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options